Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शस्त्रक्रिया झाल्यावर दोन महिन्यांनंतर पुन्हा लोकांसमोर येणार- राज ठाकरे

शस्त्रक्रिया झाल्यावर दोन महिन्यांनंतर पुन्हा लोकांसमोर येणार- राज ठाकरे

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची देखील घोषणा केली होती. मात्र हा अयोध्या दौरा स्थगित झाल्याचे त्यांनी सांगितलं. यासह पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित का झाला याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 1 जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देखील त्यांनी याविषयी दिली.

- Advertisement -