Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरे यांच्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा

राज ठाकरे यांच्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी भाजप सारख्या पक्षाशी युती केल्यास त्याचा देशाला फायदा होईल असं मतं साध्वी गुरु कांचन गिरी आणि जगत् गुरु सूर्याचार्यजी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.

- Advertisement -