- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिर्डी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते साईबाबांचे दर्शन घेतील यानंतर ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतणार आहेत. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी भाजपा नेते सुजय विखे पाटील विमानतळावर गेले होते.
- Advertisement -