घर व्हिडिओ परीक्षेची वेळ वाढविण्याची पालकांची मागणी

परीक्षेची वेळ वाढविण्याची पालकांची मागणी

Related Story

- Advertisement -

दहावीच्या परीक्षेत पेपर सोडवण्याचा वेळ वाढवून द्यावी, या मागणीसाठी पालकांच्या शिष्टमंडळाने मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. गेली दोन वर्षं कोविड काळात ऑनलाइन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना लिहिण्याचा सराव राहिलेला नाही आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षेत दिसला आहे. म्हणूनच गुणांची टक्केवारी कमालीची घसरत आहे, असं पालकांचं म्हणणं आहे

- Advertisement -