घरव्हिडिओराज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर डागली टिकेची तोफ

राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर डागली टिकेची तोफ

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात केलेलं भाषण जोरदार गाजलं. उत्तर प्रदेश सरकारचं त्यांनी भर सभेत कौतुक करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. उत्तर प्रदेशचा विकास होतोय अशा शब्दात त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विकास कामाच कौतुक केलं आहे.

- Advertisement -