घरव्हिडिओराज ठाकरेंवर आज होणार शस्त्रक्रिया

राज ठाकरेंवर आज होणार शस्त्रक्रिया

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज (19 जून ) शस्त्रक्रिया पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या उत्तम आरोग्यासाठी मनसैनिकांकडून मुंबईत विविध ठिकाणी महाआरती तसेच पूजेचं आयोजन करण्यात आलंय

MNS president Raj Thackeray will undergo surgery today (June 19). For the better health of Raj Thackeray, Maha Aarti and Pooja have been organized by Mansainiks at various places in Mumbai

- Advertisement -