घरव्हिडिओराज ठाकरेंचा राज्यपालांवर निशाणा

राज ठाकरेंचा राज्यपालांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६वा वर्धापन दिन आहे. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन पुणे येथे पार पडला. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची नक्कल करून त्यांना चांगलाचं टोला लगावला.

- Advertisement -