Thursday, May 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अयोध्येत राज ठाकरेंना नो एंट्री?

अयोध्येत राज ठाकरेंना नो एंट्री?

Related Story

- Advertisement -

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यासह राज यांच्याविरोधात घोषणाबाजी व फलक झळकवले जात आहेत राज ठाकरेंनी उत्तर प्रदेश वासीयांची माफी मागावी तरच अयोध्येत पाऊलं ठेवावं अस वक्तव्य त्यांनी केलय.यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युतर दिलं आहे.

- Advertisement -