Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरे भांडुपमध्ये घेणार मनसेचा मेळावा

राज ठाकरे भांडुपमध्ये घेणार मनसेचा मेळावा

Related Story

- Advertisement -

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जय्यत तयारी सुरु केली आहे. मनसे नेते राज ठाकरे कामाला लागले असून पुणे नाशिक असे दौरे त्यांनी केले आहेत. नाशिक आणि पुण्यात अनेक दौरे करुन तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्यात संघनात्मक बदल, पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन समस्या सोडवण्यावर जोर दिला आहे. नाशिक- पुणे नंतर आता राज ठाकरे यांनी मुंबईकडे आपलं लक्ष वळवले आहे. आता २३ ऑक्टोबर रोजी भांडुपमध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.

- Advertisement -