घरव्हिडिओबारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची ठाकरेंनी घेतली भेट, राजन साळवींची भूमिका काय ?

बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची ठाकरेंनी घेतली भेट, राजन साळवींची भूमिका काय ?

Related Story

- Advertisement -

बारसू, सोलगाव येथे होणाऱ्या रिफायनरीला गावकऱ्यांनी विरोध केला आहे, गावकऱ्य़ांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कोकणात पोहोचलेत, मात्र दुसरीकडे ठाकरेंचेच आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीला समर्थन दर्शवले असल्याची चर्चा आहे, नेमकी राजन साळवी यांची भूमिका काय जाणून घेऊया

- Advertisement -