Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे गटाची ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

ठाकरे गटाची ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा बळकावणाऱ्या शिंदे गटाला योग्य समज द्यावी. तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी खासदार राज विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -