घरगणेशोत्सव २०१८भांडुपमध्ये उभारले राजस्थानमधील नागनाथ मंदिर

भांडुपमध्ये उभारले राजस्थानमधील नागनाथ मंदिर

Subscribe

भांडुपमधील महाराष्ट्र नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. यंदा या मंडळाने बाप्पासाठी राजस्थानमधील नागनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. भव्य दिव्य असा देखावा पाहण्यासाठी येथे भाविकांनी देखील गर्दी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -