हिंदी भाषिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना मतदारांनी दूर लोटल्याचे पाहायला मिळाले. त्याचवेळी तीन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या ‘BAP’ ने चार जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणता आहे हा पक्ष, कोण आहे अध्यक्ष.