घरगणेशोत्सव २०२०राजभोग रोल रेसिपी: सुमेधा जोशी

राजभोग रोल रेसिपी: सुमेधा जोशी

Subscribe

स्वादिष्ट राजभोग रोल बनविण्याची रेसिपी सुमेधा जोशी यांनी आपल्यासाठी सादर केली आहे. राजभोग मिठाई बनविण्याच्या अनेक रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील. मात्र सुमेधा जोशी यांनी ही हटके रेसिपी खास आपल्यासाठी करुन दाखवली आहे. लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -