Tuesday, May 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'लोकांना घेऊन नाही तर आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार

‘लोकांना घेऊन नाही तर आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार

Related Story

- Advertisement -

‘मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तसेच त्यांनी ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे. पण या तारखेपर्यंत जर मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय घेतला नाही तर मराठा समाजाच्या लोकांना नाही तर आमदार, खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार. मग कोविडही पाहणार नाही. कारण ती माझी जबाबदारी आहे. घेतोय ना मी राज्यसभेतून पगार, मग ती माझीही जबाबदारी आहे’, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

- Advertisement -