घरव्हिडिओजुन्या पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार?, राजेश राठोडांचा सवाल

जुन्या पेन्शन योजनेचा लाभ कधी मिळणार?, राजेश राठोडांचा सवाल

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधून घेतलं. तसेच केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असल्यामुळे या योजनेची घोषणा कधी होणार, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला

- Advertisement -