घरव्हिडिओबुस्टर डोस आणि लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

बुस्टर डोस आणि लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणीक वाढत आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जर रुग्णसंख्या वाढली तसेच गर्दीवर निर्बंध आणण्यासाठी शासन महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची सांगितलं आहे.. तसेच 10 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या बूस्टर डोसबाबतही त्यांनी माहिती दिलीये

- Advertisement -