घरव्हिडिओकोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांबद्दल राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांबद्दल राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटबाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात असून मुंबई विमानतळावर आतपर्यंत 800 जणांची RT PCR चाचणी करण्यात आली आहे. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -