Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाविकास आघाडीची बैठक घेतल्यानंतर निर्णय होईल- राजेश टोपे

महाविकास आघाडीची बैठक घेतल्यानंतर निर्णय होईल- राजेश टोपे

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजेंच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील. महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतील, असं वक्तव्य त्यांनी केलंय. यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -