घरव्हिडिओ१७ सप्टेंबरपासून राज ठाकरे जाणार दौऱ्यावर, कसा असणार दौरा?

१७ सप्टेंबरपासून राज ठाकरे जाणार दौऱ्यावर, कसा असणार दौरा?

Related Story

- Advertisement -

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सर्व पक्षांनी सुरू केलीय. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे हे 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत, भरगच्च कार्यक्रमांची यादी त्यांनी जाहीर केली आहे. कसा असणार राज ठाकरेंचा विदर्भ दौरा पाहूयात.

- Advertisement -