घरव्हिडिओबाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेवर मी ठाम; जयसिंगराव पवार यांचा खुलासा

बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेवर मी ठाम; जयसिंगराव पवार यांचा खुलासा

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीत डॉ. पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या सर्वच्या सर्व इतिहासाबाबत मी कधीही आक्षेप घेतलेला नाही. त्यांच्याकडून झालेल्या काही गोष्टींचा उल्लेख काय तो मी नाकारला, असे डॉ. पवार यांनी म्हटल्याचे सांगितले. मात्र डॉ. पवार यांनी या वक्तव्याचे खंडन केले आहे. या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला असल्याचे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -