Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माहिम खाडीमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

माहिम खाडीमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

Related Story

- Advertisement -

येत्या महिन्याभरात माहिमच्या खाडीवर बांधलेले अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर त्याबाजूलाच सर्वांत मोठं गणपती मंदिर बांधू, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल, बुधवारी जाहीर भाषणात दिला. त्यांच्या अल्टिमेटला १२ तासही पूर्ण होत नाहीत, तोवर मुंबई महापालिका प्रशासन अॅक्शन मोडवर आली असून त्यांनी वेगाने कारवाईला सुरुवात केली. मुंबई पालिकेकडून पोलिसांच्या संरक्षणात अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला असून त्यावरील झेंडाही काढण्यात आला आहे

- Advertisement -