घरव्हिडिओ3 भागांमध्ये येणार सिनेमा, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

3 भागांमध्ये येणार सिनेमा, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक कलाप्रेमी म्हणून ओळखले जातात. नुकतंच राज ठाकरे यांनी आगामी काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचं सांगितलं आहे. नेमंक हा सिनेमा कसा असणार? राज ठाकरे काय म्हणाले? जाणून घेऊया

- Advertisement -