Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंचा 29 नोव्हेंबरपासून कोल्हापूर, कोकण दौरा तर मुंबईत मेळावा

राज ठाकरेंचा 29 नोव्हेंबरपासून कोल्हापूर, कोकण दौरा तर मुंबईत मेळावा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवार 29 नोव्हेंबरपासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. जवळपास आठवडाभर ते कोकण आणि कोल्हापूरचा दौरा करणार असून याची सविस्तर माहिती दिली आहे. मात्र यापूर्वी राज ठाकरे मुंबईमध्ये कार्यकर्ते तसचे गटाध्यक्षांचा मेळावा घेणार आहे.

- Advertisement -