Sunday, January 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोकण दौऱ्यापूर्वी राज ठाकरे अंबाबाई चरणी लीन

कोकण दौऱ्यापूर्वी राज ठाकरे अंबाबाई चरणी लीन

Related Story

- Advertisement -

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अशा करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेतले व पूजा केली. कोकण दौऱ्याची सुरुवात कोल्हापूरला येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊन करावी,अशी इच्छा राज ठाकरेंची होती. ती इच्छा आज पूर्ण झाली अशी पोस्ट राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे.

- Advertisement -