घरव्हिडिओराज ठाकरेंचा दौरा चर्चेत, बैठकांचा सपाटा

राज ठाकरेंचा दौरा चर्चेत, बैठकांचा सपाटा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेतले. राज ठाकरे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून आज कणकवली दौऱ्यासाठी जात असताना आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन घेतले.

- Advertisement -