Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई महानगरपालिका मनसेच्या अजेंड्यावर

मुंबई महानगरपालिका मनसेच्या अजेंड्यावर

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये जोष भरला, आगामी निवडणुका पार पडल्यानंतर मनसे सत्तेत येणार असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.

- Advertisement -