घरव्हिडिओराज ठाकरेंच्या सभेनंतर अंबादास दानवेंचा सवाल

राज ठाकरेंच्या सभेनंतर अंबादास दानवेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

मनसेचा गटाध्यक्ष मेळावा मुंबईमध्ये पार पडला, यावेळी सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलंय. तसेच विरोधकांना देखील खडेबोल सुनावले. याच पर्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -