- Advertisement -
शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेचं उदाहरण देत निवडणूक आयोगावर टीका केली. परंतु यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे
- Advertisement -