Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंच्या रडारवर भाजप; ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये कोल्ड वॉर

राज ठाकरेंच्या रडारवर भाजप; ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये कोल्ड वॉर

Related Story

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या निशाण्यावर सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते आहेत. राज यांचं भाजपशी बिनसलयं का? असा प्रश्न पडावा अशी वक्तव्यं सध्या राज आणि भाजप नेत्यांकडून सुरु आहेत.. कर्नाटक निवडणूक निकालानंतर राज यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर त्र्यंबकेश्वर प्रकरणीही राज यांनी घेतलेली भूमिका भाजप विरोधी आहे.. त्यासोबतच त्यांनी अनेक मुद्यांवरुन भाजपवर निशाणाही साधला..

- Advertisement -