घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छ भेट

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छ भेट

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी सदिच्छ भेट घेतली. या भेटीमागचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. नेमकं या भेटीत काय चर्चा झाली यबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय

- Advertisement -