Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे आमदार राजू पाटील यांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया

मनसे आमदार राजू पाटील यांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीत एक एक आमदार महत्वाचा आहे. दरम्यान घोडेबाजार टाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे करण्यात येतोय. दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील हे काल नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे . राजू पाटील गेले कुठे असा सवाल या निमित्ताने केला जात होता. दरम्यान आताराजू पाटील हे रिचेबल झाले असून काल माझी तब्येत ठीक नसल्याने आराम करीत होतो. अशी माहिती राजू पाटील यांनी दिलीये. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी आम्ही तटस्थ राहू किंवा मदतान करु राज ठाकरे सांगतील त्या प्रमाणे भूमिका मांडू असं वक्तव्य आमदार राजू पाटील यांनी केलंय.

- Advertisement -