Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे-भाजपमध्ये जवळीक वाढली, राज्यसभेसाठी मनसेचे मत कोणाला?

मनसे-भाजपमध्ये जवळीक वाढली, राज्यसभेसाठी मनसेचे मत कोणाला?

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याने आता भाजपची जवळीक मनसेसोबत वाढू लागली आहे. दरम्यान राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला याचा फायदा होणार का ?; असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कोणाला मत देणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisement -