Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तरच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा विचार करणार

तरच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा विचार करणार

Related Story

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. यादरम्यान पत्रकारांनी त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मोकळेपणाने मांडली.

- Advertisement -