घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. यामुळे आंदोलन स्थगित केलं असून, कायमच केलंय असं नाही, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

- Advertisement -