मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. मनसे आमदार राजू पाटील यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री शिंदे राजू पाटील यांच्या कार्यलयात गेले