घर व्हिडिओ बंड झाले, आता थंड झाले?, राजू पाटलांचा राज्य सरकारला सवाल

बंड झाले, आता थंड झाले?, राजू पाटलांचा राज्य सरकारला सवाल

Related Story

- Advertisement -

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी जोरदार हल्लाबोल शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसेचं माप भाजपकडे झुकत असताना आमदार राजू पाटील यांनी अचानक केलेल्या टीकेमुळे खळबळ उडाली असून शिंदे-फडणवीस सरकार आणि मनसेत काही बिनसलं आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे

- Advertisement -