Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ MIMच्या पाठिंब्यानंतर मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

MIMच्या पाठिंब्यानंतर मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अटीतटीचा सामना रंगला असून सर्वज पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान अपक्ष आमदारांचं मत कोण वळवून घेणार हे महत्वाचं असताना आता एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. यानंतर मनसेकडून आता शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन सवाल उपस्थित केले जात आहेत

 

- Advertisement -

MIM has now announced its support for the Mahavikas Aghadi, as it is important to know who will get the votes of independent MLAs

- Advertisement -