Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेत लढत

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेत लढत

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सहा जागांवर ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. परंतु यामध्ये चार उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर भाजपच्या तिसऱ्या आणि शिवसेनेच्या दुसऱ्या तर काँग्रेसचा उमेदवार जिंकणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे. निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाल्यामुळे प्रचंड घोडेबाजार होणार असल्याचा इशारा राजकीय नेत्यांकडून देण्यात येत आहे.

- Advertisement -