Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मविआने दिलेल्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप - चंद्रकांत पाटील

मविआने दिलेल्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप – चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मुद्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडी सरकारच्या नेतेमंडळींनी भेट घेतली. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आघाडी सरकारतर्फे भाजपला प्रस्ताव देण्यात आला. राज्यसभेचा उमेदवार माघारी घ्या त्या बदल्यात विधानपरिषदेला जागा देऊ असं ठरवण्यात आलं. मात्र भाजपने या प्रस्तावाला नकार दिला असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीये

- Advertisement -