घरव्हिडिओराज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा, मविआचा देवेंद्र फडणवीसांना प्रस्ताव

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा, मविआचा देवेंद्र फडणवीसांना प्रस्ताव

Related Story

- Advertisement -

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलं असता त्यात अनिल देसाई, छगन भुजबळ, सुनील केदार उपस्थित होते. या बैठकीला भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बैठकीत होते. पण या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. यासह भाजप तिसरा उमेदवार मागे घेणार का हे पाण महत्वाच ठरणार आहे.

- Advertisement -