Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना आमने सामने

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना आमने सामने

Related Story

- Advertisement -

राज्यसभेसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. दरम्यान, भाजपने तिसरा उमेदवार जाहीर केल्याने सर्वच पक्षांच्या भुवया उंचावल्या. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय पटलावर धनंजय महाडिक नेमके आहे तरी कोण यावर चर्चा सुरू आहे. धनंजय माहडिक यांची राजकीय सुरूवात ही शिवसेनेतून झाली यानंतर राष्ट्रवादी असा प्रवास करत ते भाजप मध्ये दाखल झाले. जाणून घेऊयात धनंजय महाडिक यांच्या विषयी

- Advertisement -