Sunday, October 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अब्जाधीश झुनझुनवालांचा शेअर मार्केटमधील प्रवास

अब्जाधीश झुनझुनवालांचा शेअर मार्केटमधील प्रवास

Related Story

- Advertisement -

शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांची शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ म्हणून ओळख होती. शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावायेच आणि त्यामुळे कसा फायदा होते याचे भाकित ते करायचे.

- Advertisement -