Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राकेश मेहरांना 'अंगूर' बनवण्याची हवीये 'इजाजत'

राकेश मेहरांना ‘अंगूर’ बनवण्याची हवीये ‘इजाजत’

Related Story

- Advertisement -

प्रेक्षकांना नेहमीच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची पर्वणी देणाऱ्या दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त एक इच्छा व्यक्त केली आहे. सिनेसृष्टीतील त्यांचे गुरू गुलजार त्यांच्या ‘अंगूर’ आणि ‘इजाजत’ चित्रपटांचा रिमेक बनवण्याची परवानगी मेहरा गुलजार यांच्याकडून घेणार आहेत.

- Advertisement -