Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुश्मिता मिस युनिव्हर्स पण ललित कोण आहेत

सुश्मिता मिस युनिव्हर्स पण ललित कोण आहेत

Related Story

- Advertisement -

राखी सावंत हि तिच्या बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. नुकतंच राखी सावंत एका भन्नाट लूक मध्ये दिसली. त्यावेळी तिने गेल्या दोन – तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या ललित मोदी आणि सुश्मिता सेन यांच्या बद्दल सुद्धा बोलली. त्यावेळी ती म्हणाली आजकाल सगळेच पैशांच्या मागे जातात. जर ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्या मागे हिरोईन तर जाणारच पण राखी सावंत अशी नाही. असं म्हणत राखीने खोचक टोला लगावला.

Rakhi Sawant is always in the news with her speech. Recently, Rakhi Sawant was seen in an amazing look. At that time, she also spoke about Lalit Modi and Sushmita Sen, who have been in the news for the past two to three days. At that time she said that nowadays everyone follows money. If a hero goes after someone who has money, he will go but Rakhi Sawant is not like that. Saying this, Rakhi made a bold move.

- Advertisement -