Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राखी सावंतने इफ्तारसाठी मित्रांना केले आमंत्रित

राखी सावंतने इफ्तारसाठी मित्रांना केले आमंत्रित

Related Story

- Advertisement -

राखी सावंतने यावर्षी रोजा ठेवला आहे. शनिवारी, तिने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. राखी सावंतने तिच्या काही खास मित्रांना इफ्तारसाठी आमंत्रित केले होते. राखीच्या इफ्तार पार्टीचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात ती तिच्या मित्रांसोबत पार्टी एंजॉय करताना दिसत आहे. मात्र, राखीची ही स्टाईल युजर्सना आवडली नाही आणि त्यांनी राखीला प्रचंड ट्रोल केले आहे.

- Advertisement -