घरव्हिडिओदिग्दर्शक राम गोपाल वर्माने घेतली आर्यनची बाजू

दिग्दर्शक राम गोपाल वर्माने घेतली आर्यनची बाजू

Related Story

- Advertisement -

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने केलेल्या छापेमारीत बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीन अटक केली. यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, सोशल मीडियावर ट्विट करत अनेक कलाकारंनी आर्यनला पाठिंबा दिला. तसेच आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असलेले बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आर्यनच्या समर्थनार्थ ट्विट करत एनसीबीने आर्यनला सुपस्टार बनवले आहे असे ट्विट केलं आहे. सध्या राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्विटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -