Friday, August 12, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 12 आमदार निलंबितप्रकरणी राम कदमांची प्रतिक्रिया

12 आमदार निलंबितप्रकरणी राम कदमांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

गेल्यावर्षी विधानसभा अधिवेशन काळात भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्यावरून भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणा नुसार 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन ही संविधानाच्या नियमाची पायमल्ली. 59 दिवसा पेक्षा अधिक निलंबन हे तर बडतर्फ करण्यापेक्षा ही भयानक. निलंबन फक्त 59 दिवसाचेच असू शकते अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम यांनी दिली आहे.

- Advertisement -