Homeव्हिडिओराम कदम भडकले, देवेंद्र फडणवीसांची घेतली बाजू

राम कदम भडकले, देवेंद्र फडणवीसांची घेतली बाजू

Related Story

भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांविरोधात राम कदम यांनी गंभीर आरोप केलेत.