Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'हिंदुजा वगळता फक्त १३ व्हेंटिलेटर्स उपलब्ध'

‘हिंदुजा वगळता फक्त १३ व्हेंटिलेटर्स उपलब्ध’

Related Story

- Advertisement -

करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असते. मात्र, मुंबईमध्ये हिंदुजा वगळता इतर रुग्णालयांमध्ये मिळून फक्त १३ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे, रुग्णांची संख्या जर वाढली, तर राज्य सरकार काय करणार आहे? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी आज विधानसभेमध्ये उपस्थित केला.

- Advertisement -